साधक ते श्रीसद्गुरूपर्यंतची जीवनगाथा - "ईश्वरेच्छा"
अध्यात्मिक पातळीवर आत्मिक अनुभूती आणि निरंतर आनंद प्राप्तीचा ध्यास घेतलेले, आत्मरंगी सदैव रंगलेले, संपर्कात येत असलेल्या प्रत्येकांना अत्यंत प्रेमळपणाने जीवनातील आंतरिक परिवर्तनासाठी रोकडी प्रचिती देऊ करणारे संतसाहित्याचे अभ्यासक प. पू. श्रीसद्गुरू डॉ. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे यांच्या जीवनप्रवासात त्यांनी अनुभूती प्राप्त करताना घेतलेल्या प्रयासाचा प्रत्येक क्षण विलक्षण करणारा ग्रंथ अर्थात "ईश्वरेच्छा"